‘काय “मजा” चालली आहे ठाकरे सरकारची!!??’

राज्यातील नागरिकांना १०० युनिट वीज मोफत देण्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवाद आहे. काही दिवसांपूर्वीच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना येत्या वर्षभरात १०० युनिट वीज मोफत देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे महविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून एकमत नाही आहे. हाच धागा पकडून भाजपचे नेते यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

व्वा पवार साहेब ! काय लॉजिक आहे?’; पवारांना भाजपने लगावला खोचक टोला

सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “१०० युनिट मोफत वीज “अजित पवार म्हणतात नाही देणार, नितीन राऊत म्हणतात दिल्या शिवाय राहणार नाही”. त्याच बरोबर ₹५९२७ कोटी रुपयांचा दरवाढीचा प्रस्ताव!!! काय “मजा” चालली आहे ठाकरे सरकार ची!!??

खड्डेमुक्त मुंबईसाठी करण्यात येणार ‘हा’ नवा प्रयोग !

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.