InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…आणि मतदान करण्यासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

- Advertisement -

आज लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यात मतदान पार पडत आहे. चंदीगडच्या भाजप उमेदवार किरण खेर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क पार पाडला. मात्र किरण खेर मतदानासाठी जात असताना त्यांचा तोल गेल्यानं त्या अडखळून पडल्या.

अचानक खड्डा आल्याने, तोड ढासळून त्या खाली पडल्या. यावेळी त्यांचे पती अनुपम खेर देखील उपस्थित होते.

Loading...

- Advertisement -

किरण खेर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आपण जिंकणारच, असा पुर्ण विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.