नोराला करायचयं ‘त्या’ व्यक्तीला किस! 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड अंदाज आणि डान्समुळे कायम चर्चेत असते. ती नेहमी आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच नोराने पुन्हा एकदा एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोवर नोराने दिलेले कॅप्शन पाहून चाहते गोंधळात पडले आहेत.

नोराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले नवं फोटोज पोस्ट केलं आहेत. या फोटोंमध्ये नोरा रेड कलरचा डिझाईनर ड्रेस घातला आहे. तिचा हा लूकमुळे चाहेत पुन्हा एकदा नोराच्या प्रेमात पडले आहेत. पण नोराने मात्र फोटो शेअर करत या फोटोखाली दिलेलं कॅप्शन खूपच चर्चेत आहे. नोराने कॅप्शनमध्ये, ‘मला तुझी किस घायची आहे, मात्र मी असे केले तर मला तुझी आठवण येईल बेबी’ असं लिहिले आहे.

आता नोराला नक्की कोणला किस करायचं आहे हे तिने या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण या फोटोच्या कॅप्शनवरुन नोराने नाव न घेता त्या खास व्यक्तीला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे, अशी एकच चर्चा सध्या रंगतेय. नोराने अद्याप आपली लव्ह लाईफ रिवील केलेली नाही, त्यामुळे तो लकी व्यक्ती कोण असेल याची चाहत्यांमध्ये देखील तितकीच उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा