Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

Kolhapur Protest | कोल्हापूर: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आलं आहे. Hindutva organizations took out a march at Shivaji Chowk कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच तीव्र … Read more

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. People are scared due to riots कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की … Read more

Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार

Ajit Pawar | कोल्हापूर : आज ( 20 मे) विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवारांनी मोदींसह शिंदे- फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना देखील गृहखात्याबाबत सल्ला दिला आहे. नोटबंदीवर अजित पवारंची सकारात्मक प्रतिक्रिया … Read more

Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या […]

Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद

Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे […]

Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स

Hasan Mushrif | कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी 2 वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा मारलेला. साडे … Read more

Ravindra Dhangekar | ‘This Is Dhangekar’; चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात धंगेकरांचे बॅनर

Ravindra Dhangekar | कोल्हापूर : पुण्यातील कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धुळ चारली. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका होत आहे. Chandrakant Patil criticize Ravindra Dhangekar … Read more

Sanjay Raut | “शरद पवारांचा माझ्या वक्तव्याला विरोध नाही, आता लटकवा…”- संजय राऊत

Sanjay Raut | कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. राऊतांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ पहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभा सभागृहामध्ये पहायला मिळाले. संजय राऊतांवर हक्कभंगाच्या … Read more

Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त … Read more

Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात … Read more

Eknath Shinde | पत्रकार वारिशे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde | कोल्हापूर : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. … Read more

Hasan Mushrif | हसन मुश्रीफांच्या धक्का; कोल्हापूर जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात

Hasan Mushrif | कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) दोन दिवसांपासून ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून जिल्हा … Read more

Raju Shetty | “सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं”; अर्थसंकल्पाबाबत राजू शेट्टी मोदी सरकारवर संतापले

Raju Shetty | कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साफ निराशा झाल्याचं म्हटलं आहे. या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? सरकारने फक्त सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले, … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Sharad Pawar | “आगामी निवडणुका…”; वंचितसोबतच्या युतीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट

Sharad Pawar | कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाने युती केली असल्याची घोषणा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडी ही … Read more