‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटावेळी झाला होता ‘या’ अभिनेत्रीचा गर्भपात !

कभी ख़ुशी कभी गम हा चित्रपट त्यावेळी आणि आजही सुद्धा सर्वानाच पाहायला आवडतो. चित्रपटाची कथा, गाणी, बड्या स्टार्सचा अभिनय इत्यादींमुळे तो खूप हिट झाला होता.या सिनेमामध्ये तगडे स्टार होते. अमिताभ बच्चन , शाहरुख खान , हृतिक रोशन , काजोल, करीन कपूर अशा स्टारला घेऊन हा चित्रपट बनवला गेला होता. मात्र या चित्रपटादरम्यान काजोलचा गर्भपात झाला होता.

तो खुप अभ्यास करतो म्हणून मित्रांनीच रचला जीवे मारण्याचा कट

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार कपल काजोल आणि अजय देवगण यांची ‘तान्हाजी’ सिनेमाच्या निमित्तानं चर्चा जोरावर आहे.एका मुलाखतीदरम्यान काजोल हिने आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटनाबद्दल माहिती सांगितली आहे. यातच तिने कभी ख़ुशी कभी गमी या चित्रपटाच्या वेळची एक घटना सांगितली.ज्या दिवशी ‘कभी खुशी कभी गम’नं बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली त्यावेळी गर्भपातामुळे ती रुग्णालयात होती, असं काजोलनं म्हटलंय.

Loading...

दुकानं बंद करायला लावणाऱ्या आंदोलकांच्या डोळ्यात व्यापाऱ्याने फेकली मिरची पावडर

‘लग्नानंतर आम्ही आई-वडील बनण्याचा निर्णय घेतला. २००१ साली ‘कभी खुशी कभी गम’ दरम्यान गर्भवती होते. परंतु, गर्भपात झाला. ज्या दिवशी सिनेमा थिएटरवर चांगली कमाई करत होता त्याच दिवशी मी रुग्णालयात होते… आणि माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण अजिबात नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा मला गर्भपाताला सामोरं जावं लागलं. परंतु, नंतर स्थिती सामान्य झाली आणि न्यासा – युगनं आमचं कुटुंब पूर्ण केलं’ हे सांगताना काजोल भावूक झाली.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.