InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जाणून घ्या, ‘झिरो’मध्ये शाहरुखची उंची कशी केली कमी ?

शाहरुख खान याचा झिरो चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा यामधील बुटकं कॅरेक्टर बउआ सिंह याची चर्चा अधिक झाली आहे. मात्र बुटक्या पात्राच्या अभिनयासाठी शाहरुखला प्रचंड मेहनत घ्यावी लागली हे देखील तेवढंच खरं आहे.

या चित्रपटात शाहरुखला बारीक दाखविण्यासाठी एका टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागला. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 5 फुट 8 इंचच्या शाहरुख खानला 4 फुट 6 इंच दाखविण्यात आले. यासाठी Forced Perspective तंत्रज्ञान वापरण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीला छोटं किंवा मोठं दाखवता येऊ शकते. हे काम करण्यासाठी तब्बल 450 लोकांनासोबत घ्यावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.