Detoxification | उन्हाळ्यामध्ये बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Detoxification | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये पोट थंड ठेवण्यासोबतच पोट डिटॉक्स (Detox) करणे खूप महत्त्वाचे असते. शरीर डिटॉक्स केल्याने शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर निघतात आणि शरीर निरोगी राहते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी […]

Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Leaf | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणामध्ये आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, […]

Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर

Natural Toner | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कडक उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोनरचा वापर करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी टोनर उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर त्वचेची नैसर्गिक पीएच पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी […]

Buttermilk | उन्हाळ्यामध्ये रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही ताकाचे सेवन करता येते. मात्र, रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने […]

Multani Mati | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Multani Mati | टीम महाराष्ट्र देशा: अनेक शतकांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी केला जातो. त्वचेसोबतच मुलतानी माती केसांची काळजी (Hair care) घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. मुलतानी मातीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. मुलतानी माती केसांना मॉइश्चराईस करण्यास मदत करते. मुलतानी मातीचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा […]

Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. […]

Brahmi Oil | उन्हाळ्यामध्ये केसांना ब्राम्ही तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Brahmi Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकतात. ब्राह्मी तेलाच्या मदतीने उन्हाळ्यामध्ये केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात. यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये ब्राह्मीचा अर्क मिसळून […]

Poppy Seeds | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खसखसचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर खसखस आपल्या त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. खसखसमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. खसखस त्वचा चमकदार आणि स्वच्छ बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खसखस मदत करू शकते. खसखसचा खालीलप्रमाणे उपयोग केल्याने त्वचेला […]

Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Kiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फोलेट, […]

Pickel Side-effects | दररोज लोणच्याचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pickel Side-effects | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश लोकांना जेवणासोबत लोणच्याचे सेवन करायला आवडते. लोणच्यामुळे जेवणाची चव दुप्पट होते. त्यामुळे अनेकजण दररोज लोणच्याचे सेवन करतात. मात्र, दररोज लोणचे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रोज लोणचं खाल्ल्याने उच्च रक्तदाब, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण लोणच्यामध्ये मीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण अधिक असते. […]

Muskmelon Juice | उन्हाळ्यामध्ये खरबूजचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Muskmelon Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये खरबूज बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. खरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी खरबुजाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. खरबुजामध्ये विटामिन सी, विटामिन के, फायबर, फॉलेट, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर खरबुजामध्ये 90% […]

Besan For Hair | बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मऊ आणि चमकदार

Besan For Hair | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाणे पिण्याचे सवयीमुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या मदतीने केसांच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. बेसनामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी […]

Tonsils | टॉन्सिलची सूज आणि वेदना दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Tonsils | टीम महाराष्ट्र देशा: जंक फूड, थंड पदार्थ आणि इतर संसर्गामुळे घशाला टॉन्सिलच्या समस्येला सामोरे जावे लागते. टॉन्सिल्समुळे घशात वेदना होतात आणि सूज येते. यामुळे अन्न गिळायला खूप त्रास होतो. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सातत्याने औषध खाणे शरीरासाठी […]

Cholesterol Control | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Cholesterol Control | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंतच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या […]

Sun Tanning | चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Sun Tanning | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टॅनिंग ही समस्या खूप सामान्य आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला या समस्याला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दह्याचा वापर […]