InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

चुकूनही वापरू नका ‘हे’ धोकादायक पासवर्ड

भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्याचसोबत इंटरनेट हॅकिंगच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड कमकुवत ठेवल्यामुळे अनेकदा हॅकिंगच्या घटना घडतात, त्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड अधिक चांगला असणे आवश्यक आहे.

2019 या वर्षातील 50 लाखाहून अधिक लीक झालेल्या पासवर्डची तपासणी केल्यानंतर सर्वाधिक असुरक्षित असणाऱ्या 50 पासवर्डची यादी जाहीर केली आहे.

Loading...

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा ; हे आहेत ते पासवर्ड…

1 – 123456
2 – 123456789
3 – qwerty
4 – password
5 – 1234567
6 – 12345678
7 – 12345
8 – iloveyou
9 – 111111
10 – 123123
11 – abc123
12 – qwerty123
13 – 1q2w3e4r
14 – admin
15 – qwertyuiop
16 – 654321
17 – 555555
18 – lovely
19 – 7777777
20 – welcome
21 – 888888
22 – princess
23 – dragon
24 – password1
25 – 123qwe
26. 666666
27. 1qaz2wsx
28. 333333
29. michael
30. sunshine
31. liverpool
32. 777777
33. 1q2w3e4r5t
34. donald
35. freedom
36. football
37. charlie
38. letmein
39. [email protected]#$%^&*
40. secret
41. aa123456
42. 987654321
43. zxcvbnm
44. passw0rd
45. bailey
46. nothing
47. shadow
48. 121212
49. biteme
50. ginger

- Advertisement -

सलमानला ‘या’ अभिनेत्याने टाकलं मागे…

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.