InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुणे शहरातील हेल्मेट सक्ती शिथील करण्याचे गिरीष बापट यांचे संकेत

- Advertisement -

राज्य आणि राष्ट्रीय मार्गावर ही सक्ती कायम ठेऊन शहरातील अंतर्गत भागा साठी कायदा लवचीक करता येईल का? याचा प्रयत्न करणार असल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले. हेल्मेट सक्ती हा सरकारचा निर्णय नसून हा न्यायालयाने दिलेला आदेश आहे पंरतू उपाय काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरु असल्याचे सांगत गिरीष बापट यांनी हेल्मेट सक्ती शिथील होण्याचे संकेत दिलेत.

- Advertisement -

महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज पुण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण करून शहरभर जाळे निर्माण करणार असल्याचेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना ३८२ कोटीचे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.