काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडी तुटली, प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडी तुटली असल्याची माहिती दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसला 22 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला आहे. तसेच, 15 मार्चला महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.  याशिवाय प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर मतदार संघातून लढणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.