InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

एक्झिट पोल सांगतायेत, ‘आयेगा तो मोदी ही!’

- Advertisement -

काल लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांकडून एक्झिट पोल सादर करण्यात आला. अनेक एक्झिट पोल्समध्ये एनडीएला पुर्ण बहुमत मिळेल, तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.

महाराष्ट्रात देखील युतीला 30-35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे., तर आघाडीला 12-15 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आली आहे.

Loading...

एक्झिट पोलचा अंदाज –

टाइम्स नाऊ – व्हीएमआर :- एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

Loading...

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर :- एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७

रिपब्लिक टीव्ही – जन की बात:- एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

- Advertisement -

एनडीटीव्ही:- एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

आयएएनएस- सी व्होटर:- भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

नेता- न्यूज एक्स:- एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

न्यूज १८ : एनडीए :- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

एबीपी – नेल्सन :- एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

टुडेज चाणक्य:- एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७  (भाजपा – ३००, काँग्रेस- ५५)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.