InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Loksabha Election Results 2019- निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी 46 जागांचे कल जाहीर झाले आहेत.

देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना  झोपवलं आहे.

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48 जागांचे कल

भाजप 23

- Advertisement -

शिवसेना 20

राष्ट्रवादी काँग्रेस 4

बहुजन विकास आघाडी MIM 1

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.