…अशी आहे लोकसभा निवडणुकीची 12 वाजेपर्यंतची राज्यातील सर्व जागांची आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या 12 वाजेपर्यंतचे आकडे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये 4 उमेदवारांनी लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे 4 ही उमेदवार युतीचे आहेत. या आकडेवारीनुसार उन्मेष पाटील,  श्रीरंग बारणे, मनोज कोटक आणि रक्षा खडसे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल :-

अमरावती – अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडी

Loading...

बारामती – सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडी

बीड – प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडी

अहमदनगर – सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी

अकोला – संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी

औरंगाबाद – इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी

भंडारा गोंदिया – सुनील मेंढे ३५ हजार मतांची आघाडी

भिवंडी – कपिल पाटील १६ हजार मतांची आघाडी

बुलढाणा – प्रतापराव जाधव ४२ हजार मतांची आघाडी

चंद्रपूर – बाळाभाऊ धानोरकर १२ मतांची आघाडी

धुळे – सुभाष भामरे ९२ हजार मतांची आघाडी

माढा – रणजितसिंह निंबाळकर ४ हजार मतांची आघाडी

मावळ – श्रीरंग बारणे १ लाख ४२ हजार मतांची आघाडी

दक्षिण मुंबई – अरविंद सावंत ४५ हजार मतांची आघाडी

मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी १ लाख २९ हजार मतांची आघाडी

दिंडोरी – डॉ भारती पवार ४० हजार मतांची आघाडी

गडचिरोली चिमूर – अशोक नेहते ३३ हजार मतांची आघाडी

हातकणंगले – धैर्यशील माने ३२ हजार मतांची आघाडी

हिंगोली – हेमंत पाटील ३१ हजार मतांची आघाडी

जळगाव – उन्मेष पाटील १ लाख १६ हजार मतांची आघाडी

जालना – रावसाहेब दानवे ६४ हजार मतांची आघाडी

कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे ६७ हजार मतांची आघाडी

कोल्हापूर – संजय मंडलिक ८९ हजार मतांची आघाडी

लातूर – सुधाकर श्रृगांरे ६९ हजार मतांची आघाडी

महत्त्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.