InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आज लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी 7 राज्यातील 59 जागांसाठी मतदान

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये आज सात राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात दिल्ली 7 , हरियाणा 10 , उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8 तर झारखंडमधील 4 अशा एकूण 59 जागांवर मतदान पार पडणार आहे.

या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.  या टप्प्यात एकूण 979 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

- Advertisement -

तसेच, अंतिम व सातव्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान पार पडणार असून, निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.