InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

धनंजय मुंडे म्हणतात, ‘मोदीजी मी तुमच्या जागेवर असतो तर….’

- Advertisement -

मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहेत. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. धनंजय मुंडे मोदींवर पुलवामा हल्ला, उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या विविध मुद्दांवरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला

धनंजय मुंडे म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करूनही जनतेत सैनिकांच्या शौर्यावर मत मागितले नाही. अटलजींनी देखील कधी जनतेत जावून शहीद जवानांच्या नावे मते देण्याचे आवाहन जनतेला केले नाही. मोदीजी मी तुमच्या जागी असतो, तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते, असा टोलाही मुंडे यांनी मोदींना लगावला.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.