InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

जळगावच्या भाजपच्या मेळाव्यात झालेल्या राड्यावर एकनाथ खडसे म्हणतात….

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगरच्या कोथली या त्यांच्या गावी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी मतदानानंतर एकनाथ खडसेंना भाजपच्या मेळाव्यात झालेल्या मारहाणीविषयी विचारले असता. ते म्हणाले की, जळगावच्या पक्षाच्या मेळाव्यात जे घडले ते चुकीचे होते, असे घडायला नको होते. त्यानंतर सर्व संघटना कामाला लागली, त्याचे यशात रूपांतर होणार आहे, असे खडसे म्हणाले.

Loading...

राज ठाकरेंच्या सभांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे देखील एकनाथ खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.