InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची’, मतदानानंतर प्रियांका गांधींनी दिली प्रतिक्रिया

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यातील 56 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील पती रॉबर्ट वाड्रा यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. पंतप्रधान कोणत्याच गोष्टीचे उत्तर देत नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

Loading...

- Advertisement -

तसेच, लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.