InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नरेंद्र मोदीं इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापूर काल सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. भाजपने आणि नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली असल्यीची टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले की , नरेंद्र मोदीं इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही, भाजपने व मोदींनी देशाची फसवणूक केली आहे. मोदींनी 4800 कोटी रूपये जाहिरांतीवर खर्च केले.  5 वर्षात बाबासाहेब आंबेडकांचं स्मारक का नाही झालं? असा  सवाल देखील त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.