InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. येत्या 18 एप्रिलला देशातील 13 राज्यांमध्ये 91 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 मतदारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात अकोला, अमरावती, बुलडाणा,  हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.