InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘लालू प्रसाद यादव यांना जेलमध्‍ये पाठवण्‍यामागे नितीश कुमार व भाजपचा हात’

- Advertisement -

आरजेडीचे नेते तेजस्‍वी यादव यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपवर तोफ डागली आहे. लालू प्रसाद यादव यांना जेलमध्‍ये पाठवण्‍यामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपचा हात असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.

नितीश कुमार व भाजपच्‍या नेत्‍यांनी मिळून लालू प्रसाद यांना जेलमध्‍ये पाठवले आहे. आम्‍ही यासंबंधी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबतीत जो निर्णय होईल तो नितीश कुमार किंवा नरेंद्र मोदी यांचा नसेल तर तो न्‍यायालयाचा असेल. तसेच २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचे कशासाठी पाय धरले होते, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.