InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Loksabha Election Results 2019- नितीन गडकरी 33 हजार मतांनी आघाडीवर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यात लढत होती. नितीन गडकरी 33 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत दिली. नागपूरमध्ये 22 लाख मतदार आहेत. यामध्ये दलित, मुस्लीम, कुणबी समुदायाची संख्या 12 लाख एवढी आहे.

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे त्यांनी नागपूरमध्ये केलेली विकासकामं, नागपूर मेट्रोचा प्रकल्प हे निवडणुकीतले मुद्दे बनवले होते.

लोकसभा निवडणूक 2014 चा निकाल

नितीन गडकरी, भाजप : 5,87,767

विलास मुत्तेमवार, काँग्रेस : 3,02,939 मतं

नितीन गडकरी यांचा 284,828 मतांनी विजय झाला होता

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.