InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Loksabha Election Results 2019- महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

- Advertisement -

रायगड – सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर

नगर – सुजय विखे पाटील 124302 मतांनी आघाडीवर

Loading...

लातूर – सुधाकर श्रृंगारे आघाडीवर

चंद्रपूर – काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर

Loading...

भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे 44000 मतांनी आघाडीवर

चंद्रपूर – काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर

धुळे – सुभाष भामरे 117592 मतांनी आघाडीवर

औरंगाबाद – सातव्या फेरीअखेर इम्तियाज जलील 19237 मतांनी आघाडीवर

सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी 39350 मतांनी पुढे

बीड – प्रीतम मुंडे 59852 मतांनी आघाडीवर

भिवंडी – कपिल पाटील 25877 मतांनी आघाडीवर

अमरावती – आनंदराव अडसूळ 5824 मतांनी आघाडीवर

पालघर – राजेंद्र गावित 39650 मतांनी आघाडीवर

कल्याण – श्रीकांत शिंदे 74029 मतांनी आघाडीवर

वर्धा – रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर

सातारा – उदयनराजे 38645 मतांनी आघाडीवर

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर 37079 मतांनी आघाडीवर

जालना – रावसाहेब दानवे 36822 मतांनी आघाडीवर

- Advertisement -

नांदेड – अशोक चव्हाण 20243 मतांनी पिछाडीवर

मावळ – पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर

माढा – भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर

हातकणंगले – राजू शेट्टी 19 हजार मतांनी पिछाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत 47000 मतांनी आघाडीवर

मावळ – पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर

धुळे – सुभाष भामरे 78326 मतांनी आघाडीवर

नगरमध्ये सुजय विखे 70515 मतांनी आघाडीवर

माढा – संजयमामा शिंदे 1338 मतांनी आघाडीवर

नांदेड – अशोक चव्हाण 16427 मतांनी पिछाडीवर

ईशान्य मुंबई – भाजपचे मनोज कोटक 76732 मतांनी आघाडीवर

वर्धा – रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर

बारामती – सुप्रिया सुळे 30000 मतांनी आघाडीवर

बीड – डॉ. प्रीतम मुंडे 43000 मतांनी आघाडीवर

शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

नंदुरबार – भाजपच्या हीना गावित 14973 मतांनी आघाडीवर

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.