InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ईशान्य मुंबईच्या लढतीत भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली

- Advertisement -

मुंबईतील लक्षवेधी ठरलेल्या ईशान्य मुंबईच्या लढतीत अखेर भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली आहे. कोटक दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत.

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्याकरता शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर भाजपनं मुंबईचे पालिका गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. दरम्यान, मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आव्हान दिलं होतं.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.