InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, मात्र….

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निकालाच्या दिवशी अनेक विरोधी पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. विरोधी पक्षांचे सरकार स्थापन करायचे झाले तर पंतप्रधानपद काँग्रेसकडे असणार का ? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता या प्रश्नाला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी उत्तर दिले आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, पण एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे.

आझाद यांच्या वक्तव्याने, काँग्रेसने पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला का ? असा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.