सोशल मीडियापासून लांब? – कंगना

प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा कंगनाने सोशल मीडियापासून लांब राहणे पसंत केले आहे. तिचे स्वतःचे इंस्टाग्राम किंवा ट्विटर अकाऊंट नाहीये. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने सोशल मीडियापासून लांब असण्याचं कारण सांगितलं.

सोशल मीडियावर प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मी वेळ वाया घालवत नाही कारण, सोशल मीडियावर कोणत्याच प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत.

सध्या कंगना ‘पंगा’ चित्रपटाची तयारी करत आहे. कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट एका कब्बडीपटूच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.