InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रकाश आबंडेकर यांच्या पुण्यातील सभेकडे नागरिकांची पाठ

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बारामती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील वडगाव धायरी येथे सभा पार पडली. मात्र या सभेला पुणेकरांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. याबाबतचे वृत्त लोकसत्ता ऑनलाईनने प्रसिध्द केले आहे.

आज संध्याकाळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच मतदारसंघात सभा पार पडणार आहे. यासभेला पुणेकर गर्दी करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.