Suryakumar Yadav IPL 2023 | नवी दिल्ली : IPL 2023 च्या पहिल्या फायनलचा निर्णय झाला असून एम एस धोनीच्या ( M.S. Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरी गाठली आहे. तर आज ( 24 मे) एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स ( MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Surykumar yadhav) यांच्या समोर अनेक अडचणी असल्याचं पाहायला मिळत आहे.
तसचं सूर्यकुमार यादवसाठी ( Surykumar yadhav) IPL ची सुरुवात चांगली झाली नाही. परंतु काही मॅच नंतर मुंबई इंडियन्सचा (MI) स्टार फलंदाज फॉममध्ये परतला आणि त्याने शतक आणि अनेक अर्धशतके झळकवली. परंतु आता मात्र सूर्यकुमार यादव (Surykumar yadhav) प्लेऑफमध्ये दिसणार का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. कारण प्लेऑफ त्याच्यासाठी सोपा असणार नाही. याचे कारण म्हणजे हा सामना ज्या ठिकाणी होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमला त्या ठिकाणच्या त्याचा विक्रम इतर स्टेडियमवर जसा असतो तसा आतापर्यंत झाला नाही. म्हणजेच वानखेडे स्टेडियम सारखा नाही. सूर्यकुमारने चेपॉकमध्ये आयपीएलच्या (IPL) 8 डावात 274 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 38 आहे. परंतु स्ट्राइक रेट फक्त 127 आहे.
Suryakumar Yadav problem against spinners in chennai chepauk stadium
दरम्यान, फिरकीपटूंसमोर सूर्याकुमार यादव (Surykumar yadhav) त्रस्त होऊ शकतो. कारण चेपॉक स्टेडियमची परिस्थिती फिरकीपटूंना उपयोगी पडते. सूर्याकुमार यादवला (Surykumar yadhav) या ठिकाणी खेळताना अनेक अडचणी येणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे.तर आतापर्यंत च्या आकडेवारीनुसार सूर्याकुमारने चेपॉकमध्ये फिरकीपटूंसमोर 135 धावा केल्या आहेत. परंतु स्ट्राईक रेट मात्र फक्त 107 आहे. त्यातही तो 3 वेळा बाद देखील झाला आहे. यामुळे आता आता लखनौच्या फिरकीपटूंना याचा फायदा घेत मुंबई इंडियन्सवर दबाव टाकला येऊ शकतो. यामुळे आता सुर्यकुमार यादव (Surykumar yadhav) समोर खेळताना आव्हान आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…
- Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
- Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान
- MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा
- Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/425oyKU