LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं ‘हे’ कारण समोर

LSG vs MI Qualifier 2 | चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. काल (23 मे) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यामध्ये विजय मिळवत चेन्नई अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तर आज आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Mumbai worries rise befour of LSG vs MI Qualifier 2

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री घेतली. तेव्हापासून आत्तापर्यंत मुंबई आणि लखनऊमध्ये तीन सामने झाले आहे. या सामन्यांमध्ये मुंबईला एकदाही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आज होणाऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये (LSG vs MI Qualifier 2) लखनऊचं पारड जड असणार आहे.

दरम्यान, लखनऊला हलक्यात घेणे मुंबईसाठी चुकीचं ठरू शकतं. कारण लखनऊने तीन वेळा मुंबईचा पराभव केला आहे. त्याचबरोबर लखनऊ दुसऱ्याच हंगामात दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

आज (24 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर 2 (LSG vs MI Qualifier 2) सामना रंगणार आहे. चेपॉक मैदानावर लखनऊ आणि मुंबई आमने-सामने येणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MwmF4m