InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर, तर भाजपचे प्रदेशाध्यक्षांची आघाडी

नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

नादेंड मतदारसंघातून अशोक चव्हाण हे 16 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. नांदेड मतदारसंघातून भाजपचे प्रतापराव चिखलीकर पाटील आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे काँग्रेसच्या विलास ओतांडे यांना मागे टाकत 45 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

(आकडेवरी सकाळी 11:15 वाजेपर्यंतची)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply