InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शरद पवारांनी जाहीर सभेत वापरला ‘राज ठाकरे’ पॅटर्न

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक येथे सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार यांनी थेट राज ठाकरे पॅटर्न वापरून सरकारची पोलखोल करण्यासाठी थेट शेतकऱ्यालाचा व्यासपीठावर बोलवून घेतलं.

नाशिकच्या सभेत शरद पवार यांनी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलावलं. सरकारच्या धोरणांना विरोध करत कृष्णा डोंगरे यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. हे सरकार बदलणार नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलवत सरकारवर जोरदार टीका केली.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.