InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ईव्हीएम प्रश्नावर पवार कुटूंबामध्येच मतभेद, ईव्हीएमबाबत अजित पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, घडळ्याला मतदान केल्यावर मत कमळाला जात असल्याचे मी स्वतः पाहिल्याचे शरद पवार म्हणाले होते, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्याने या मुद्दावर पवार कुटुंबातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यांत भाजपचा पराभव झाला नसता. त्यामुळे ईव्हीएमविषयी माझ्या मनात शंका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.