Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला मोठा धक्का! भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट

Shivsena Case | नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने वाचायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली  असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

महत्वाच्या बातम्या