InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्यात दहावीची परिक्षा उद्यापासून सूरू

राज्यात इयत्ता दहावीची बोर्ड परिक्षा उद्यापासून (1 मार्च) सुरू होणार आहे. परीक्षेची सुरुवात मराठी विषयापासून होणार असून सकाळी ( 1 मार्च) आकरा वाजता ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा सुरु होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परिक्षा घेतली जात असते. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची  पथके परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन असतील. तसेच परिक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. पुणे,, अमरावती, नाशिक, लातूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा सालाबादप्रमाणेच घेतली जाईल

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply