InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कबड्डी: आज महाराष्ट्र-हरियाना पुन्हा आमने-सामने

आॅल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅपियनशीप स्पर्धेत आज महाराष्ट्र विरुद्ध हरियाना असा उपांत्यपुर्व फेरीचा सामना होणार आहे. आज हा संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. 

साखळी फेरीत महाराष्ट्राने बीएसएफचा ३५-१७ असा पराभव केला आहे. महाराष्ट्राने जरी बीएसएफचा १७ गुणांनी पराभव केला असला तरी उत्तर प्रदेशकडून महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राच्या बीएसएफविरुद्ध विजयात रोहीत बने, कर्णधार सुलतान डांगे आणि शुभम कुंभार हे खेळाडू चमकले. 

हरियानाने ओेएनजीसीवर ४२-२८ असा विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.