InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्र अखंडच राहील, छगन भुजबळ यांचे वक्तव्य

महाराष्ट्र अखंडच राहील, छगन भुजबळ यांचे वक्तव्य

महाराष्ट्राचे चार भाग करायचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मागो वैद्य यांच्या मागणीचा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाडमध्ये चांगलाच समाचार घेतलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे मंडळी सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भाची मागणी करत होती.

Loading...

आता हे सरकार पेट्रोलचेही नाव बदलणार – छगन भुजबळ

मात्र सत्तेत येताच पाच वर्ष त्याचं नावही घेतला नाही मात्र सत्तेवरून पायउतार होताच थेट महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करत आहे अशी टीका छगन भुजबळ यांनी केली इतर प्रश्नां कडून लक्ष विचलीत करण्यासाठी अश्या मागण्या केला जात आहे

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.