Browsing Category

Maharashtra

खळबळजनक : ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय संन्यासाची घोषणा

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अचानक संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय…
Read More...

प्रेसनोटसोबत भाजपाने हाजमोला, पाचक मोफत वाटावे-सचिन सावंत

भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा…
Read More...

राज्यपालांना वाकून नमस्कार केल्यामुळे संजय राऊतांना करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून खासदार संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. राऊत हे नेहमी या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात. आता आज देखील राऊत हे जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, असे म्हणत…
Read More...

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा

सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर ते खपवून घेणार नाही. त्यावर लगोलग तातडीने कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे.…
Read More...

धक्कादायक : गेल्या 48 तासांत तब्बल 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर…
Read More...

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही ; रोहित पवारांचे प्रत्युत्तर

गेले काही दिवस भाजपचे युवा नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे. ते वाकयुद्ध शमणार असं वाटत असतानाच आता 'निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही,' असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.…
Read More...

कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; कर्जमाफीचा लाभ देणे तूर्तास शक्य नाही

एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे राज्याची अर्थव्यवस्था देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. साहजिकच कोरोनाचा परिणाम शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर परिणाम झाला आहे.Corona Update : अहमदनगरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 60 जणांना लागण…
Read More...

रमजानच्या पार्श्वभूमीवर मोहरम कमिटीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे याचा परिणाम समाजाच्या सर्वांगावर झाल्याचं दिसत आहे. या कोरोनामुळे धार्मिक परंपरादेखील मोडण्याची वेळ आली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. तर ईद 1 दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अंजुमन…
Read More...

केंद्राकडून अजून एखादंं पॅकेज जाहीर होईल ; अनुराग ठाकूर यांनी वर्तवली शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा देण्यासाठी आणि उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले आहेत.इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही-बाळासाहेब थोरातकेंद्र सरकार केवळ एवढ्या…
Read More...

चिंताजनक : कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या 259वर

राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 41642 वर गेला आहे. तर त्यातील सर्वाधिक म्हणजे 27251 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. तसेच कोल्हापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी एका दिवसात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.…
Read More...