InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maharashtra

साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितलाही जामीन मंजूर

नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कर्नल पुरोहितेन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहितच्या…
Read More...

VIDEO : फुंडकर साहेब मर्द असाल तर या मैदानात-बच्चू कडू

शेगाव: आमदार बच्चू कडू यांनी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना चांगलच फैलावर घेतल आहे. पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीच्या नेत्यांना देशद्रोही म्हंटल्यानंतर बच्चू कडू यांनी कृषिमंत्र्यांना राजीनामा देऊन या आपण दोघे सीमेवर जाऊन आपली देशभक्ती सिध्द करू अस म्हणत खूल आव्हान दिल आहे.फुंडकरांच्या अंगात सत्ता भिनली असल्याचा आरोप आमदार बच्चू…
Read More...

यांञिकीकरणाला फाटा देत खेड्यात अजुनही बैलजोडीला महत्त्व.

पैठण/प्रतिनीधी (किरण काळे) : आधुनिक यांञिक पध्दतीचा बहुतेक ठिकाणी शेतमशागत व बैलगाडी सारख्या वाहतुकीच्या साधना ऐवजी ट्रँक्टर व ट्रिलर इत्यादींचा उपयोग आज घडीला होत असतांना ही.पैठण तालुक्यातील ढाकेफळ परिसरासह जायकवाडी गोदाकाठच्या खेडोखेडी गावोगावी अजुनही पारंपारिक पध्दतीने शेती कसण्यासाठी व शेत साधनांच्या औजाराची,शेती मालाची वाहतुक करण्यासाठी होत…
Read More...

लाँच झाला  जिओचा १५०० रुपयांचा फोन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ज्या फोनची घोषणा केली तो रिलायन्स जिओचा बहुचर्चित जिओ फीचर फोन आज  लाँच झाला आहे. हा फोन 1500 रुपये तीन वर्षांसाठी अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येणार आहे. हे 1500 रुपये ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.ज्या ग्राहकांना बीटा टेस्टर होता आलं नाही, त्यांना 24 ऑगस्टपासून…
Read More...

- Advertisement -

लातूर बाजार समितीचे आता ई – लिलाव !

लातूर : महराष्ट्रातील नामांकित बाजार समित्यात आघाडीवर असलेल्या लातुरच्या बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत आता ई - लिलाव सुरु केले आहे. सुरुवातीला करडी, सूर्यफूल आणि भुईमूग या तीन शेती उत्पादनांची ई - लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी करडीचे ई - लिलाव करण्यात आले. राज्यातील ३० बाजार समित्यांत ई - लिलाव केले जाणार आहे. त्यात लातूर बाजार…
Read More...

आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

पुणे:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावासह विविधा मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या सुटीमुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शहरात शेतमालाचा तुटवडा जाणवणार असल्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्रातील सर्व शेतकरी…
Read More...

सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास होणार मदत

पुणे: राज्य कृषि व पणन विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) तयार झालेल्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मका उत्पादनासाठी सी.पी. सीडस(थायलंड) या मका प्रक्रिया करणाऱ्या खाजगी कंपनीशी सामंजस्य सहकार्य करार केला. एमएसीपीच्या कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाची सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन यांच्या पुढाकाराने हा…
Read More...

१४ ऑगस्ट रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

वेबटीम : शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करा या महत्वाच्या मागणी सह इतर अनेक माग्णयांसाठी मागीलकाही दिवसात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे राज्य शासनाला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने या…
Read More...

- Advertisement -

राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय कामात किती तरबेज आहेत हे आता समोर आले आहे. शहरातील बोगस वखारी वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज राजु अन्तोन साळवे यांनी वनविभागाकडे दीला आहे व तशी पोहचसुध्दा त्यांना…
Read More...

पक्ष निर्णयामुळे मी खुप दुखावलो गेलो – सदाभाऊ खोत

अक्षय पोकळे :- एकाच ताटात बसून घास खाणारे दोन नेते आज मात्र वेगळे झाले आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले होते. यासाठी नेमण्यात आलेल्या ४ सदस्यीय चौकशी समितीची आज पुण्यात महत्त्वाची बैठक झाली. यावेळी त्यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचा निर्णय चौकशी…
Read More...