InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मलाई फक्त छगन भुजबळांनीच खाल्ली का?, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का?’

- Advertisement -

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली पण भष्ट्राचाराचे आरोप फक्त छगन भुजबळ यांच्यावर लावल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी केली.  मलाई, दूध, दही सर्वांनी खाल्लं तुरुंगात फक्त छगन भुजबळ गेले. तेव्हा साहेबांच्या पुतण्याने अर्थात अजित पवार यांनी काहीच खाल्लं नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

नांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत भारीप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि संघावर सडकून टीका केली.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.