InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मनोज कोटक यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता

- Advertisement -

मुबंई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा पुढील महिन्यात संपणार आहे. त्यामुळे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपद देता येत नाही. महापालिकेतील कामगिरीमुळे कोटक यांचं नाव आघाडीवर आहे. किरिट सोमय्या यांचा पत्ता कट करत मनोज कोटक यांना भाजपने ईशान्य मुंबईतील लोकसभा उमेदवारी दिली होती.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.