Browsing Category

Maratha Kranti Morcha

मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची सहकारमंत्र्यांनी घेतली भेट

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज भेट घेतली.मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन…
Read More...

मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आमदारांचे राजीनामे फक्त स्टंटबाजी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेल्या सहा आमदारांपैकी एकाही आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नसल्याचे समोर आले आहे. राजीनामा देताना विधानसभा अध्यक्षांकडे स्वत: उपस्थित राहून विहित नमुन्यात दिलेला राजीनामा मंजूर…
Read More...

‘मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’

राज्य शासनाने मराठा समाजाला १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’ असा इशारा मराठा मार्च्याच्यावतीने देण्यात आला आहे.  १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर झाले नाही तर मराठा मोर्चाकडून २०…
Read More...

मराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले ?

मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत शासन विचार करेल असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गला आश्वासन दिले.मराठा…
Read More...

मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले

एका गावात मराठ्यांचे दोन गट असतात त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा त्याला चुकीचा वाटतो. त्यामुळे मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये असा सल्ला केंद्रीय…
Read More...

…तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत, हे गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास २७ ऑक्टोक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी…
Read More...

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला विरोध करणारा 2 महिन्यानंतरही तरुंगात

मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक…
Read More...

मराठा सेवा संघ आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार – पुरुषोत्तम खेडेकर

मराठा समाजामध्ये सरकार भांडणे लावत आहे. हे थांबले नाही तर, प्रश्न मार्गी लागणार नाही. आंदोलने थांबवा. मराठा समाजाच्या ५२ टक्के ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीचे मराठा सेवा संघ मुख्यमंत्र्यांना पंधरा दिवसामध्ये निवेदन देणार असल्याचे मराठा…
Read More...

मराठा आरक्षण याचिकेवर सोमवारी सुनावणी

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण्याच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात…
Read More...

मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही…
Read More...