InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

मराठा क्रांती मोर्च्यासाठी हे असतील वाहतुकीतील बदल

पुणे : बुधवारी ( ९ ऑगस्ट ) रोजी मुंबई मध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी लाखोंच्या संखेने मराठा समाज एकवटणार आहे. पुणे मार्गे मुंबई ला जाणारी अधिक असणार आहे, त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत . दि. 8 ऑगस्ट रोजी पुण्याकडे येणारी वाहने कोल्हापूर-सोलापूर-सातारा-पुणे-मुंबई या मार्गाने मुंबईला जाणार आहेत. तसेच ते 10 ऑगस्ट रोजी मोर्चा…
Read More...

बुलेटऐवजी बॅलेटमधून सरकारला उत्तर मिळेल, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नागपूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूरच्या सकल मराठा-कुणबी मूक मोर्चाची सांगता झाली.  मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साद घातली.“आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका”, असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन…
Read More...

नागपुरमध्ये राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता

मराठा क्रांती मूक मोर्चा आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरू झाला. नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली आहे.  मॉरिस कॉलेज टी पाईंटजवळ मोर्चा संपेल. नागपूरमध्ये मुक्कामी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी १५ मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था केली आहे. इतर समाजाच्या लोकांनीही मोर्चाचं समर्थन केलं…
Read More...