InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – शरद पवार

मुंबई : राज्यातलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. एका पत्रकाद्वारे शरद पवारांनी सरकारवर हे आरोप केले आहे. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.गेल्या काही…
Read More...

महाराष्ट्र बंद : पुण्यातील तोडफोड प्रकरणातील 113 जणांना न्यायालयीन कोठडी

पुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या 194 जणांना पोलिसांनी अटक केली होती, धुडगूस घालणाऱ्या या सर्व आंदोलकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी 21 जणांना जामिनावर मंजूर करण्यात आला आहे, तर 113 आंदोलकांची न्यायालयीन आणि 58 जणांची पोलीस कोठडीत रवानगी…
Read More...

ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा क्रांती मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी द्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? तोडफोडीची सीआयडी चौकशी करा तसेच ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका अशी मागणी औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी…
Read More...

पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबादमधील कंपन्या फोडल्या – मराठा क्रांती मोर्चा

पुणे :  कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यवसायिकांच्या वागणुकीमुळे, तसेच पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसीमधील कंपन्या फोडल्याचा दावा, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.काल महाराष्ट्र बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत, यामध्ये वाळुंज एमआयडीसीतील जवळपास 40 च्यावर बंद असणाऱ्या…
Read More...

- Advertisement -

यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नाही; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

पुणे :  आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलीस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो असं मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद आणि…
Read More...

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबाद :  गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले होतं.या पार्श्वभूमीवर संतप्त…
Read More...

औरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी

औरंगाबाद : मराठा अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद…
Read More...

औरंगाबाद – किती दिवस कंपन्या ‘बंद’ ठेवाव्यात; उद्योजकांचा आक्रमक प्रश्न

औरंगाबाद : गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले. त्यामुळे उद्योजक आक्रमक झाले आहेत.…
Read More...

- Advertisement -

‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अश्या घोषणा देणाऱ्या मराठा आंदोलकाला बेदम मारहाण

मराठा समाजाकडून काल आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या होत्या त्यामुळे आंदोलक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात धक्काबुकी झाली होती. त्यानंतर दानवे यांनी ‘…
Read More...

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजाचे लोक घुसले- अंबादास दानवे

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजचे लोक घुसले आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्याचा दानवे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.मराठा समाजाकडून काल आरक्षणाच्या मागणीसाठी…
Read More...