InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद :  राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठी समाजाच्या वतीनं ठीक -ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी आत्महत्या देखील केल्यात, दरम्यान आज आणखी एकाने आत्महत्या केलीये. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (10 ऑगस्ट)…
Read More...

मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला मराठा नेतेचं जबाबदार!

शिक्षणसम्राट, साखरसम्राट, सहकारमहर्षी, अशा अनेक मानाच्या बिरुदावल्या फक्त मराठा समाजातील लोकांकडेच आहेत आणि त्या स्वतःच्या नावापुढे लावणाऱ्या या सम्राटांनी स्वतःच्या समाजासाठी केलं तरी काय ? मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ का आली ? खरच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का ? आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती का ? मागच्या पंधरा - सोळा वर्षातच…
Read More...

शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला तुडवले

शिवसेना जिल्हाप्रमुखाने मराठा आंदोलकाला तुडवले, 'तुम्हाला पाहून घेतो' अशी धमकीही दिली. त्यानंतर अज्ञात लोकांनी घोषणा देणाऱ्या एका तरुणाला रस्तात अडवून लाथा-बुक्कांनी बेदम मारहाण केली.
Read More...

महाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. महाराष्ट्र पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.…
Read More...

- Advertisement -

महाराष्ट्र बंद : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच तुंबळ हाणामारी

नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्थळावरील स्टेजवर गेल्याने त्यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद जास्त भडकला नाही. सध्या तेथे शांततेत आंदोलन सुरू असल्याची माहिती…
Read More...

सकल मराठा मोर्चा बंदचे आवाहन ९ ऑगस्ट क्रांती दिन उदगीर शहर कडकडीत बंद

उदगीर/प्रतिनिधी : सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीरात मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद, मराठा समाजाच्या आरक्षण मागणी सह अन्य मागण्यासाठी उदगीर शहर कडकडीत बंद पाळण्यात येत असून, समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चक्का जॅम करण्यात आले असून, चौकामध्ये महिलांसह युवकांनी सहभाग घेत मृदंग, टाळ घेऊन भजन, कीर्तन करत सरकार विरोधात…
Read More...

महाराष्ट्र बंद : आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

 पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.सकाळपासून पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था…
Read More...

- Advertisement -

‘महाराष्ट्र बंद’ : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद

जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : माढा कुर्डूवाडी परिसर 100% बंद

कुर्डूवाडी प्रतिनीधी - हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद ला कुर्डूवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट इतिहासातील सर्वात मोठा बंद पाळण्यात आला. आज गुरुवार चा साप्ताहिक बाजार असुनही, मार्केट कमिटी, भाजीपाला व फळ विक्रेते, यांच्यासह शहरातील अत्यावश्यक सेवा सोडुन कडकडित बंद पाळण्यात आला. दि. 8 रोजी सकल मराठा…
Read More...