InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ठिय्या आंदोलन संपल्यानंतर या आंदोलनाला  हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलकांनी घोषणाबाजी करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.आंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूड आणि सत्यनारायणाची महापूजा

टीम महाराष्ट्र देशा - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. या महापूजेनंतर भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊ पासून आंदोलन करण्यात येत आहेत.पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज संपूर्ण राज्यात बंद चे आवाहन करण्यात आले आहे. याच बंदचा भाग म्हणून डोणजे गावात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासूनच या बंदला जोरात प्रतिसाद मिळत असून दुकानदारांंनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.भारतीय जनता पक्षाने फसवल्याची भावना यामधून दिसून येत आहे. सरकारने वारंवार लोकांची दिशाभूल…
Read More...

- Advertisement -

पुणे : हजारो मराठा बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजापेठेसह  उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या…
Read More...

महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन

टीम महाराष्ट्र देशा - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या बंदचे पडसाद बुधवारी मध्यरात्रीपासून उमटू लागले आहेत.नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.दरम्यान,मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील…
Read More...

महाराष्ट्र बंद : सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मागील काही घटनांमध्ये अफवा पसरण्यामध्ये सोशल मीडियामधील फेक न्यूज कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.दरम्यान,आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा…
Read More...

महाराष्ट्र बंद : पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.दरम्यान,पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु…
Read More...

- Advertisement -

बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर सकाळी 9 पासून मराठा समाजाचा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार देखील आंदोलनात सहभागी होऊन आंदोलकांसमवेत घोषणा देत आहेत. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय…
Read More...

ऊद्या विठ्ठल सह.सा. कारखाना बंद ठेवणार – आ. बबनराव शिंदे

कुर्डूवाडी प्रतिनीधी - हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाने ऊद्या 9 आँगस्ट रोजी महाराष्ट्र बंद हाक दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी हा बंद असल्यामुळे माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना देखील बंद ठेवुन ऊद्याच्या बंद मध्ये सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र देशा ला दिली. अशा आशयाचे परिपत्रकच कारखाण्याच्या संचालक…
Read More...