InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

मेधा कुलकर्णींच्या निषेधार्थ पुण्यात ‘स्टंट’ आंदोलन

पुणे : आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे 'स्टंट' असल्याचे वक्तव्य आ. मेधा कुलकर्णी यांनी  महाराष्ट्र देशाशी बोलताना केले होते. या वक्तव्याचे पडसाद आज पुण्यात दिवसभर उमटले. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यामध्ये या विधानाचा निषेध करण्यासाठी स्टंट आंदोलन करण्यात आलं.आमचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो मात्र…
Read More...

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये उद्या बंद राहणार

पुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या ( दि 9) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा - महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीवर मागील दोन आठवड्यापासून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला…
Read More...

उद्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये माढा तालुका सक्रिय सहभागी होणार

कुर्डूवाडी प्रतिनीधी : मराठा समाजाने पुकारलेल्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद मध्ये सोलापुर जिल्ह्यातील सकल मराठा समाज पुर्ण सक्रिय होऊन सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक संजय टोणपे आणि हर्षल बागल यांनी दिली.उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व दुकाने,हॉटेलस्, मंडई, मार्केट कमिटी, औद्योगिक वसाहत, एस.टी.सेवा, पोस्ट…
Read More...

मागासवर्गीय आयोग, कोर्ट ही कारणे सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे : नितेश राणे

कोल्हापूर : सरकारची खरच इच्छाशक्ती असेल तर आरक्षण मिळू शकते. नोव्हेंबर पर्यंत वाट न पाहता सरकारने त्वरित निर्णय घेऊन तरुणांच्या आत्महत्या थांबता येईल. मराठा समाज इतर समाजासारखा नाही त्यामुळे सरकारने त्याची तुलना इतरांशी करू नये. मराठा समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता हा या समाजाचे नेतृत्व करतो. सरकारने मागासवर्गीय आयोग, कोर्ट यासारखी करणे सांगत…
Read More...

- Advertisement -

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ; केंद्रीय नेतृत्वाचे मुख्यमंत्र्यांना आदेश

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. असे असताना राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार पुढे ढकलण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.पावसाळी अधिवेशनांनतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आता हा विस्तार लांबणीवर पडण्याची…
Read More...

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या…
Read More...

मराठा आरक्षण : आज पुण्यात अभिनव स्टंट आंदोलन

पुण्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सुविद्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला स्टंट असे संबोधले, या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाज पुणे जिल्हा, ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला आज संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील शनिवारवाड्यासमोर अभिनव स्टंट आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात…
Read More...

२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित

मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या परळीतील गेल्या २१ दिवसांपासून सुरु असणार ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मराठा समजाच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरु करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ( ७…
Read More...

- Advertisement -

मराठा आरक्षण : ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण, आज ठरली पुढची दिशा

पुणे : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत असून, तब्बल ५७ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे वातावरण अधिक चिघळत होते. त्यामुळे मराठा समाजाकडून आता आमदार खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने करण्यात येत आहेत.दरम्यान, ९ ऑगस्ट…
Read More...

प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : फडणवीस सरकारने आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालात सदर केला. मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत याला हवा असेही न्यायालयाने सरकारला बजावले. जो पर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मराठा समाजाने संयम राखावा, आंदोलन करू नये, असा सुबरीचा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला…
Read More...