Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Eknath Shinde | मुंबई: आज सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जातं आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले पाहायला मिळते. तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या.. (What announcements did … Read more

Abdul Sattar | “२४ तासात पिकांच्या पंचनाम्याचा आकडा येणार “; अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

Abdul Sattar | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे( Unseasonal rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात गारपिटीने फळबागा आणि हंगामी पिकांची नासाडी झाली आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शेतकरी सरकारकडे मदत मागत आहेत. हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हंटल जातंय परंतु प्रत्येक्ष मदत मिळत नसल्याने शेतकरी … Read more

Priya Berde – कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Priya Berde । पुणे : पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी … Read more

Priya Berde – कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Priya Berde । पुणे : पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी … Read more

Uddhav Thackeray – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray  – बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला. जे काही मिंधे सत्तेसाठी लाचार होऊन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मिंध्यांनी स्वतः … Read more

Satyashodhak Movie Poster – सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते “सत्यशोधक” चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच

Satyashodhak Movie Poster | समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले ( Mahatma Jyotiba Phule ) यांच्या जीवनकार्यावर आधारित “सत्यशोधक” या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ, लेखक आणि दिग्दर्शक … Read more

Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…

Coarse Grain – 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आणि भारताच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर, सरकारी संस्था भारताला भरड धान्य उत्पादन आणि निर्यातीचा मुख्य केन्द्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भरड धान्य हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कितीही चांगली आहे आणि ती अत्यंत प्रतिकूल हवामानात सुध्दा पिकवता येतात .वस्तुस्थिती अशी आहे की मिलेट … Read more

Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Climate Change – मार्च -2023 चा दुसरा तिसरा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट घेवून आला. आणि शेती हा तोट्याचा व्यावसाय आहे हे सिद्ध झाले असून अचानक अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बदलत्या ऋतूचे सर्वाधिक वाईट परिणाम शेतीवर पाहायला मिळत आहेत .भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्र (ICAR) ने इशारा दिला … Read more

Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नांदेड : शिवसेनेत अनेकदा फूट पडली मात्र, सगळ्यात मोठी फूट एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पडलेल्या शिवसेनेतील फुटीने शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अद्यापही याबाबतचा निर्णय रखडून आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. शिवसेना संपली तर महाविकास … Read more

Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

Climate Change | हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ( global warming ) संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस … Read more

Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Sudhir Mungantiwar | मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या … Read more

Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani dam circulation | सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता … Read more

Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Karjat-Jamkhed | अहमदनगर: राजकीय क्षेत्रात नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इकडून तिकडे, तिकडून इकडे प्रवेश करत असतात. त्यामुळे हि बाब फार काही नविन नाही. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसमधील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रवीण घुले यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शेतकरी मेळाव्यात हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राम शिंदेंचं भाकीत खरं होणार? … Read more

Deepak Kesarkar – दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई  : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली … Read more