InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मारुतीच्या ‘जिप्सी’चं तब्बल 33 वर्षांनी प्रोडक्शन बंद

मारुती सुझुकी कंपनीने आपल्या ‘जिप्सी’ या गाडीचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ई-मेलद्वारे याबाबतची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे.

मारूती कंपनीने 1985 मध्ये या गाडीचे उत्पादन सुरू केले होते. 1991 साली मारुती कंपनीला जिप्सीची पहिली ऑर्डर देण्यात आली होती. आतापर्यंत लष्कराला कंपनीने 35 हजाराहून जास्त जिप्सी पुरवल्या आहेत. गेल्या वर्षी लष्कराकडून कंपनीला 4 हजार युनिट्सची सर्वाधिक ऑर्डर मिळाली होती. मात्र आता तब्बल 33 वर्षांनी जिप्सीच उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.