‘स्वराज्यरक्षक संभाजी’ जागी आता ही मलिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2018 ला सुरु झालेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मलिकने रसिकांच्या मनावर जवळपास 2 वर्षे अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

खळबळजनक : भीषण बॉम्बस्फोटाने कोर्ट हादरले , अनेकजण गंभीर जखमी !

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांची ही आवडती मालिका बंद झाल्यानंर या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ‘माझा होशील ना’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...

कोरोना व्हायरसमुळे भारतातील मोबाईल हँग !

नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला. या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार असे अनेक ज्येष्ठ कलाकार या प्रोमोमध्ये दिसतायेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.