InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

म्हाडाची 11 हजार घरांची लाॅटरी लवकरच निघणार

- Advertisement -

म्हाडाच्या घरांची 11 हजार घरांची लाॅटरी लवकरच निघणार आहे. याच बरोबर काही ठिकाणांच्या घरांची किंमत देखील कमी होणार असल्याने नागरिकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

विरारमधील घरांच्या किंमती 200 रूपये प्रति चौरस फूट कमी होणार असून, MIG गटीतील ग्राहकांना 2 लाखांचा तर LIG गटातील ग्राहकांना 1 लाख 30 हजारांचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना देखील 13-2 अंतर्गत घर दिले जाणार आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.