InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ बंद, वेळेवर हजेरी लावा- पंतप्रधान

- Advertisement -

सर्व मंत्र्यांनी मंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ बंद, वेळेवर हजेरी लावा, असे आदेश पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना दिले आहेत.

- Advertisement -

सकाळी ९.३० वाजता कार्यालयात हजर राहावे, तसेच घरून काम करणे बंद करावे, असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. ४० दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनकाळात कुणीही बाहेचे दौरे काढू नयेत, असे आदेशही त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान दिले.

मंत्री आणि खासदारांमध्ये फार अंतर नसते, त्या मुळे मंत्र्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. मंत्र्यांनी ५ वर्षांचा कार्यक्रम आखून त्यानुसार काम करावे आणि याचा परिणाम येत्या १०० दिवसांमध्ये दिसायला हवा, असे आदेश मोदींनी मंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.